महाराष्ट्र मुंबई

मनसे नवी स्ट्रॅटेजी करुन पुन्हा एकदा कमबॅक करणार???

मुंबई | राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी स्ट्रॅटेजी करुन कमबॅक करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मनसे सरचिटणीस आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. 

मनसेला गेल्या काही दिवसांपासून ओहोटी लागली आहे. राज ठाकरे यांचे खंदे समर्थक तसेच अनेक मनसैनिकांनी देखील मनसेची साथ सोडली आहे. 

आता राज ठाकरे यांनी पक्षात पुन्हा नवी जान आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांनी या बैठकीत मनसेच्या नव्या स्ट्रॅटेजीवर काम करण्याविषयी मुद्दे मांडले. 

महत्त्वाच्या बातम्या –

-अमित ठाकरेंना राजकारणात आणा; मनसे नेत्यांची मागणी

-आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आणखी एका आमदाराला दणका

-आरोप करणाऱ्यांना आरोप करु द्या; पुतण्याचा राज ठाकरेंना टोला

-उच्च न्यायालयाने वाचवली राज्य सरकारची अब्रू!

-डबलिनमध्ये रोहित-शिखरचं वादळ; आयर्लंडच्या संघाचं गलबत बुडालं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या