Browsing Tag

थोडक्यात बातम्या

“महाराष्ट्र सरकार हे बिनकामाचं आणि नपुंसक आहे”

मुंबई | महाराष्ट्र सरकार (Maharashtra Goverment) हे बिनकामाचं आणि नपुंसक आहे हे मी म्हणत नाही तर कोर्टाने म्हटलं आहे तसंच जनताही म्हणते आहे. जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं आहे तेव्हापासून या सरकावर टीका करणाऱ्या अनेक उपाध्या लागल्या आहेत…

नरेंद्र मोदींबाबत अमित शहा यांचा सर्वात मोठा खुलासा!

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी नेटवर्क 18 च्या कार्यक्रमात त्यांची भूमिका मांडली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी अमित शाह यांची मुलाखत घेतली. यावेळी अमित शहांनी (Amit Shaha) काँग्रेसवर गंभीर आरोप…

मोठी बातमी! भाजप खासदार गिरीश बापट यांचं निधन

पुणे | भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं निधन झालं आहे. ते 72 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. …

“बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार”

मुंबई | कर्नाटकात जर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. बेळगावमध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. …

मोठी बातमी! संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार?

मुंबई | खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हल्ल्यासंदर्भात ट्विट करून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजकारणात खळबळ उडवून दिली होती. मात्र आता हे…

रस्त्यावरच तरुण तरुणीचे अश्लील चाळे; कपलचा ब्रिजवरचा व्हिडीओ तूफान व्हायरल

मुंबई | प्रेमात माणूस पार आंधळा होतो असे म्हणतात काही अंशी हे खरंय पटवून देण्याचं काम सोशल मीडियावरील जोडपी करतात. अलीकडेच सोशल मीडियावर (Social Media) एका जोडप्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क एक कपल…

गौतमी पाटीलची क्रेझ; पठ्ठ्याने बायकोच्या वाढदिवशी ठेवला गौतमीचा डान्स शो

बीड | लावणी डान्सर गौतमी पाटीलची (Dancer Gautami Patil) क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात आहे. गौतमीच्या लावणीला आणि तिला पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होते. एवढंच नव्हे तर तिच्या कार्यक्रमात अनेक वेळा वाद देखील होत असतात. गौतमीच्या अश्लील…

फाटलेल्या नोटा बदलायच्यात?; ही बातमी नक्की वाचा

नवी दिल्ली | फाटलेल्या चलनी नोटा (Torn notes) प्रत्येक व्यक्तीकडे येतात. अनेकवेळा नोटांच्या ढिगाऱ्यातून फाटलेल्या जुन्या नोटा बाहेर येतात आणि कधी कधी एखादा दुकानदार आपल्याला अशा नोटा देतो. लोक नोटा बदलणाऱ्या दुकानदारांकडे जाऊन…

“सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड”

मुंबई | मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये दोन दिवस धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सडकून टीका केली आहे. सनातन धर्म म्हणजे देशाला लागलेली कीड आहे,…

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी मोठी अपडेट समोर!

मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अमृता फडणवीसांना लाच ऑफर केल्याप्रकरणी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला याआधीच अटक करण्यात आली…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More