राज ठाकरेंच्या वाढदिवसाला 51 किलोचा ईव्हीएमच्या प्रतिकृतीचा केक

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी 51 किलोचा केक तयार करून आणला होता. ईव्हीएमला विरोध दर्शवण्यासाठी ईव्हीएमची प्रतिकृती असणारा केक >>>>

राज ठाकरेंच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीने दिल्या शुभेच्छा….

मुंबई |  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना वाढदिवसादिनी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी >>>>

राज ठाकरेंच्या भेटीवर अमोल कोल्हे म्हणतात…

मुंबई | राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचं अमोल >>>>

अमोल कोल्हे कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटणार???

मुंबई | राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे ‘कृष्णकुंज’वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय. राज ठाकरे आणि अमोल कोल्हेंच्या भेटीकडे >>>>

…म्हणून आगामी निवडणुकीत राज ठाकरे किंगमेकर बनू शकतात; प्रकाश आंबेडकरांचंं भाकित

मुंबई |  आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 135 तर शिवसेना 135 जागांवर लढणार आहे. त्यामुळे राहिलेल्या जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांअभावी निर्माण होणारी मतांची पोकळी मनसेला भरून काढता >>>>

राज ठाकरे यांनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट

पुणे |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या तब्येतीची विचारपुस केली. राज >>>>

मनसेची पुण्यात बैठक; पदाधिकाऱ्यांना मोबाईल गेटवरच जमा करण्याचे आदेश!

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 3 दिवसीय पुणे दौरा आजपासून सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मोबाईल गेटवरच जमा >>>>

विधानसभा निवडणुकीची तयारी; राज ठाकरेंचा दौरा आजपासून सुरु

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. ते आपल्या दौऱ्याला पुण्यापासून सुरुवात करणार आहेत. >>>>

“मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष”

नाशिक | मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनला आहे, अशी बोचरी टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. निवडणुक लढवायची नाही. राजकारणात प्रत्यक्ष भाग >>>>

राज ठाकरेंची भूमिका काय? स्वबळ की आघाडी; उलटसुलट चर्चा झाल्या सुरु

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार की आघाडीसोबत जाणार याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार >>>>

राज ठाकरे आणि तुमच्या भेटीत काय चर्चा झाली?? शरद पवार म्हणतात…

नवी दिल्ली | राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीत ईव्हीएम संदर्भात चर्चा झाली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितंल आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. येत्या >>>>

‘मनसे’ची आगामी भूमिका काय असणार?? संदिप देशपांडेंच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच चर्चा

मुंबई |  लोकसभा निवडणुकीत मतदारराजाने भाजपला निर्वावाद बहुमत दिले आणि विरोधकांचा सुफडासाफ केला. त्यानंतर विरोधक खडबडून जागे झाले आहेत. त्याची सुरूवात महाराष्ट्रापासून झाली आहे, असं >>>>

मुंबईत दोन ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई |  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी >>>>

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर आता महराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय भेटीगाठींना उधाणं आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट >>>>

‘या’ प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

नाशिक | 2008 मध्ये परप्रांतियांविरोधात केलेल्या इगतरीपुमधील आंदोलन आणि हॉटेल तोडफोड प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात कोणताही >>>>

राजु शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला; आगामी समिकरणांची नांदी???

मुंबई |  हातकणंगले लोकसभा मतदारसंंघातून पराभव स्विकारावे लागणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ‘कृष्णकुंज’ या >>>>

“राज ठाकरेंच्या घराशेजारी राहणाऱ्यांनीही त्यांचं ऐकलं नाही”

मुंबई |  राज ठाकरे यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांनीही त्यांचं ऐकलं नाही. त्यांनीही भाजप-शिवसेनेला मतदान केलं, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज ठाकरे यांना लगावला >>>>

निवडणुका संपल्या, पण मनसेचे प्रश्न संपले नाहीत; भाजपला केला ‘हा’ सवाल

मुंबई | प्रज्ञा ठाकूर यांना कधीही माफ करु शकणार नाही, असं नरेंद्र मोदी म्हणतात. मग प्रज्ञा ठाकूर यांचा राजीनामा न घेता त्यांना एनडीए बैठकीत सामिल >>>>

लावा रे ते फटाके; उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची खिल्ली

मुंबई | लावा रे ते फटाके, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जबरदस्त यशानंतर >>>>

राज ठाकरेंनी जिथं सभा घेतल्या तिथं कुणाचा झाला विजय?

मुंबई |  महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी शहा जोडगोळीला जोरदार विरोध करत मोदीविरोधी सभा घेतल्या. पण त्यांच्या सभांचा खरंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फायदा झाला >>>>

लोकसभेच्या निकालावर राज ठाकरेंची ‘एका शब्दात’ प्रतिक्रिया

मुंबई | लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारल्याचं चित्र आहे. मोदी सरकारच्या विरोधात रान पेटवणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर अजब प्रतिक्रिया दिली >>>>

‘लाव रे तो व्हीडिओ’ वरुन ‘बंद करा रे तो टीव्ही’….; सोशल मीडियावर राज ठाकरे ट्रोल

मुंबई | मोदी शहांना राजकीय पटलावरून हटविण्याची मागणी केलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभेचे निकाल लागल्यानंतर चांगलेच ट्रोल झाले आहेत. राज ठाकरेंच्या सभेेतील ‘लाव रे >>>>

राज ठाकरेंच्या सभा कपिल शर्माच्या ‘काॅमेडी शो’सारख्या होत्या- सुधीर मुनगंटीवार

नागपूर | एक कपिल शर्माचा कॉमेडी शो होता. आता या लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंचा कॉमेडी शो आहे. ठाकरेंच्या कॉमेडी शोनंतर जनता म्हणेल आता लाव रे >>>>

राज ठाकरेंवर मनोरंजन कर लावला पाहिजे; विनोद तावडेंनी उडवली खिल्ली

मुंबई | राज ठाकरेंवर मनोरंजन कर लावला पाहिजे, अशी बोचरी टीका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केली आहे. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मनसे अध्यक्ष >>>>

वैर विसरून आम्ही पुढे आलो आहोत; भुजबळांची राज ठाकरेंवर स्तुतीसुमने

मुंबई | राज ठाकरेंनी माझ्यावर टीका केली होती आणि मी ही त्यावर उत्तर दिलं होतं. राजकारणात असं होतच राहतं. हे वैर विसरुन आम्ही पुढे आलो >>>>

विधानसभेत मनसेचे 2 आकडी आमदार निवडून येणार; ज्योतिषाचं भाकित

नाशिक | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ज्योतिष महर्षी सिद्धेश्वर मारटकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी भाकित केलं आहे. येत्या निवडणुकीत मनसेचे 2 आकडी आमदार निवडून >>>>

महायुतीला जोरदार यश; राज ठाकरे फॅक्टरचा परिणाम होणार नाही- सुधीर मुनगंटीवार

मुंबई | वृत्तवाहिन्या तसेच काही संस्थांनी आपले एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये बहुतांश एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला >>>>

मग मोदी पत्रकार परिषदेत गेलेच कशासाठी?; राज ठाकरेंचा सवाल

मुंबई | पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना सामोर जायचं नव्हतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत गेलेच कशासाठी, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला >>>>

राज ठाकरेंचा पक्ष संपलाय, ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात; अबू आझमींचे टीकास्त्र

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष संपलाय आणि ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात, अशी जोरदार टीका समाजवादी पक्षाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी >>>>

मोदींना मानसिक पराभव मान्य; लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही- राज ठाकरे

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानसिक पराभव मान्य केला आहे. त्यांच्यामध्ये लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा >>>>

मोदी-शहांची दादागिरी चालते, मग ममतांनी केली तर काय बिघडलं?- राज ठाकरे

मुंबई | आजवर मोदी-शहांनी दादागिरी केली आहे. मग ममतांनी केली तर बिघडलं कुठे? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज्य ठाकरेंनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची >>>>

मोदींच्या पत्रकार परिषदेवरुन राज ठाकरेंनी काढला चिमटा, म्हणाले…

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच एकत्रीत पत्रकार परिषद घेतली. मात्र मोदींनी यावेळी एकाही प्रश्नाचे उत्तर न दिल्याने मनसे >>>>

कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही- संजय निरुपम

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही. येऊही देणार नाही, असं ठाम मत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उत्तर >>>>

“दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो; त्याला तिथल्या-तिथे ठेचलंच पाहिजे”

मुंबई | दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो. त्याला तिथल्या तिथे ठेचलंच पाहिजे, असं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. देशात कोणतंही >>>>

राज ठाकरे यांच्याप्रमाणे तृणमूलही म्हणणार ‘लाव रे तो व्हीडिओ’!

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद मिटण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. भाजपाध्यक्ष अमित शहांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. झालेल्या >>>>

लोकसभेचे निकाल काहीही लागोत, विधानसभेच्या तयारीला लागा; राज यांचे कार्यकर्त्यांना आदेश

ठाणे | ‘लाव रे तो व्हीडिओ’ म्हणत लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला अडचणीत आणलं होतं. आता राज ठाकरे यांनी सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा >>>>

देशभक्तीची प्रमाणपत्र मोदींनी वाटू नयेत; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

मुंबई | नवाझ शरीफ यांना केक भरवायला गेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभक्ती आठवली नाही. देशभक्तीची प्रमाणपत्र मोदींनी वाटू नये, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज >>>>

मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा!- राज ठाकरे

मुंबई | मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. >>>>

दुष्काळासाठी राज्य सरकारने काय कामं केली; राज ठाकरेंचा सवाल

मुंबई | सरकारने दुष्काळासाठी कामं केली मग महाराष्ट्रातील 29 हजार गावं का दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागली? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारला >>>>

विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी मनसेची आज ठाण्यात कार्यशाळा

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे 13 मे रोजी ठाण्यात मेळावा घेत आहेत. राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. राज >>>>

मराठा विद्यार्थी आंदोलक घेणार राज ठाकरेंची भेट; राज यांच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई | वैद्यकीय पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण लागू न केल्याने मराठा समाजाचे विद्यार्थी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्र्याच्या भेटीत तोडगा निघाला नाही तर हे >>>>

राज ठाकरे विधानसभा निवडणुकीची रणनिती ‘या’ दिवशी ठरवणार

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे 13 मे रोजी ठाण्यात मेळावा घेणार आहेत. याबाबतची माहिती मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश >>>>

“भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत सरकारच्या या योजनांवर महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष ठेवावं”

मुंबई |  महाराष्ट्र राज्य सध्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीला सामोेरे जात आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न लोकांसमोर आ वासून उभा आहे. सद्य परिस्थितीत >>>>

नारायण राणेंच्या आत्मचरित्रात राज ठाकरेंबद्दल दोन मोठे गौप्यस्फोट

मुंबई | नारायण राणे यांनी ‘No Hold Barred : My Years in Politics’ नावाचे आपले आत्मचरित्र लिहले आहे. यात त्यांनी अनेक वादळी गौप्यस्फोट केले आहेत. >>>>

‘मुंगेरीलाल के हसीन सपने’; भाजपने व्हीडिओ शेअर करुन उडवली पवारांची खिल्ली

मुंबई | माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधानपदाची स्वप्न बघत आहेत, अशी टीका शरद पवारांवर करण्यात आली आहे. राज्य भाजपच्या ट्विटर हॅन्डलवरुन >>>>

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी मोदीजी देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही- राज ठाकरे

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानासाठी देश माफ करणार नाही, असं फेसबुकवरुन पोस्ट करत राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. >>>>

नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा; राज ठाकरेंनंतर आता मनमोहन सिंहांचा उच्चार!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वात धाडसी समजला जाणारा नोटाबंदीचा निर्णय स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या जाहीर >>>>

“मोदी म्हणतात व्यंगचित्र बोचत नाही; भाजप तरीही व्यंगचित्रावर टीका करते”

मुंबई |  संपूर्ण जगात आज जागतिक व्यंगचित्र दिन उत्साहात साजरा होत आहे. याचंच औचित्य साधून व्यंगचित्रकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला जोरदार चिमटा >>>>

मनसे दिवसरात्र लोकशाहीच्या कोरड्या बाता मारते मग स्वत:वरची टीका का सहन होत नाही- भाजप

  मुंबई |  मनसे दिवसरात्र लोकशाहीच्या कोरड्या बाता मारते मग मनसेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावरूल टीका का सहन होत नाही? असा सवाल भाजपने केला आहे. मनसेचाचा खरा >>>>

विक्रम गोखलेंची राज ठाकरेंवर टीका; संदीप देशपांडे भडकले

मुंबई | अर्धवट माहितीच्या आधारे बनवलेली चुकीची मतं ठाम पणे कशी मांडावी याचं प्रशिक्षण विक्रम गोखलेंनी कदाचित मोदींकडून घेतलं असावं, असं म्हणत मनसेचे नेते संदीप >>>>