Loading...

वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने दिलं हे चिन्ह…

मुंबई |  लोकसभा निवडणुकांवेळी ‘कपबशी’ या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आता निवडणूक आयोगाकडून वेगळं चिन्ह देण्यात आलं आहे. आयोगाने वंचितला ‘गॅस सिलेंडर’ हे चिन्हे दिलं आहे.

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकांवेळी राज्यात धुमाकूळ घातला होता. राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात आपले उमेदवार उभे करुन बहुतांश मते मिळविण्यात वंचित बहुजन आघाडीला यश आलं होतं.

Loading...

विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं वंचित बहुजन आघाडीने ठरवलं आहे. त्यामुळे स्वबळावर लढून वंचित कुणाला ग‌ॅसवर ठेवणार? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाने ‘शिलाई मशिन’ हे चिन्ह दिले आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-प्रतीक्षा संपली…! बहुचर्चित ‘पळशीची पीटी’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

-“पुलवामासारख्या घटनांचा जाब विचारला तर गद्दार ठरवलं जातं”

-कलम 370 हटवणं लोकशाहीविरोधी निर्णय- प्रियांका गांधी

Loading...

-‘हिंदू पाकिस्तान’ शब्दामुळे शशी थरूर अडचणीत; कोर्टाचं अटक वॉरंट

-सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी; पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

Loading...