नागपूर महाराष्ट्र

क्या हुआ तेरा वादा…; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नागपूर | मुख्यमंत्री महोदय आता सांगा क्या हुआ तेरा वादा, असं म्हणत धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारला आहे. ते नागपुरात बोलत होते. 

आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षण देण्याच्या विरोधात बोलतात. यांचे सर्वोच्च नेते असं बोलत असतील तर राज्याचे मंत्री कसे आरक्षण देणार, असा सवालही धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, टीस ही स्वायत्त संस्था आहे. सरकार या संस्थेच्या नावाखाली धनगर समाजाची फसवणूक करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-दूध आंदोलनासाठी राज्य सरकारच दोषी- राज ठाकरे

-उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप

-भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर

-दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या