‘तो खासदार परत दिसणार नाही’; राऊतांचा दिल्लीतून गंभीर इशारा

नवी दिल्ली | शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी पत्रकार परिषद घेऊन अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) गंभीर आरोप केला होता. रिया चक्रवर्तीला 44 फोन आले होते. AU या नावाने हे फोन आले होते. हे AU कोण…

“मुस्लिमांसाठी भारत राहण्यायोग्य देश नाही, माझ्या मुलांना मी…”

मुंबई | मुस्लिमांसाठी भारत (India) राहण्यायोग्य देश नाही, असं वक्तव्य राजद नेते अब्दुल बारी सिद्दकी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. सिद्दकी यांनी आपल्या मुलांचं शिक्षण परदेशात झालं असून आपण त्यांना तिकडेच स्थायिक होण्याचा सल्ला…

पोस्ट ऑफिसमध्ये करा अशी गुंतवणूक; कधीच येणार नाही पैशांची अडचण

मुंबई | तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून (Post Office) मोठी कमाई करायची असेल, तर इंडिया पोस्टने तुमच्या कमाईसाठी चांगली संधी आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही फक्त 5 हजार रुपयांची छोटी गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता. पोस्ट ऑफिसने आपली फ्रँचायझी…

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं थैमान; धडकी भरवणारी आकडेवारी समोर

वुहान | चीन आणि अमेरिकेनंतर आता प्राणघातक कोरोना विषाणूने जपानमध्ये कहर केला आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी सरकारच्या कपाळावर चिंतेचे रेषा काढल्या आहेत. आकडेवारीचा अभ्यास करणार्‍या…

“माझं नाव घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही, 32 वर्षांच्या तरुणाने सरकारला हलवून ठेवलं”

नागपूर | दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश आज उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिलं. विधानसभेत आज सत्ताधारी आमदारांनी ही मागणी लावून धरत आज सभागृहात अनेकदा गोंधळ घालत…

मोठी बातमी! आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

पुणे | पुण्यातील भाजपच्या (BJP) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं निधन झालं आहे. त्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…

आताची सर्वात मोठी बातमी; जयंत पाटलांचं निलंबन

नागपूर | राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील ( Jayant Patil ) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. कारण जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी अपशब्द वापरल्याचा दावा करण्यात आला आहे.  विधानसभा अध्यक्षांना निर्लज्य म्हटल्याचा दावा…

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; डॉ. अविनाश भोंडवेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. (Corona) त्यामुळे जगभर खबरदारी घेतली जातेय. भारतानेही सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आता यावर आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (Avinash Bhondave) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. …

“राहुल शेवाळे महिलेला घेऊन परदेशात गेला होता, उद्धवसाहेबांनी ती भानगड मिटवली”

औरंगाबाद | शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी शिवसेना खासदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. ड्रग्स संदर्भातल्या चर्चेत मी सहभाग घेतला, सुशांत केस तपास माहिती जनतेला मिळायला हवी, असं शेवाळे म्हणालेत. रिया…

“आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा”

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माजी मंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) अत्यंत गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More