Browsing Tag

काँग्रेस

राष्ट्रवादी-वंचितमध्ये वादाची पहिली ठिणगी!

मुंबई | राजकारणात (In politics) अनुभवाला फार महत्त्व आहे असं म्हणलं जातं. राजकारणातल्या लहानसहान बाबी यावेळी उपयोगाच्या ठरतात. कोणत्या वेळी कोणता निर्णय आपल्या पक्षाला फायदा करुन देईल याची अचूक जाणीव त्या अनुभवी व्यक्तीला असते. अनेकदा काही…

राहुल गांधींना होणाऱ्या बायकोत ‘हे’ 2 गुण हवेत!

नवी दिल्ली | सध्या काँग्रेस नेते राहुल गांधींची सगळीकडे चर्चा सुरु आहे. भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे. यात्रेच्या सुरुवातीपासूनच राहुल गांधी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत येत आहेत. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या वाढलेल्या दाढीमुळे…

सत्यजित तांबेंच्या बंडखोरीनंतर काँग्रेसचा मोठा निर्णय!

मुंबई | राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. यादरम्यान नाशिक मतदारसंघावरून राज्यात बराच राजकीय गोंधळ झाला. सत्यजित तांबेंनी (Satyajit Tambe) केलेल्या बंडखोरीमुळे काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. …

सत्यजित तांबेंबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई | नाशिक (Nashik Mlc) विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे गोंधळ वाढला आहे. या प्रकरणावर आता राज्याचे विरोधी…

‘मी माझं डोकं कापून टाकेन पण…’; राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. मी शिरच्छेद करेन, पण संघाच्या कार्यालयात जाणार नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. देशातील…

‘माझा चांगला काळ फक्त…’; सत्यजित तांबेंचं पोस्टर व्हायरल

नाशिक | काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर पक्षाच्या हायकमांडने कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आल्यानंतर एक पोस्टर समोर आलंय. जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे,…

मोठी बातमी! सत्यजित तांबेंच्या खेळीमुळे काँग्रेसला धक्का

नाशिक | पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांच्याकडे पक्षाचा एबी फॉर्म देखील होता. मात्र तरीही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर…

काँग्रेस नेते जयप्रकाश छाजेड यांचं निधन!

मुंबई | काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड (Jayaprakash Chhajed) यांचं निधन झालं आहे. काल रात्री उशीरा त्यांचं निधन झाले आहे. ते 75 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे नाशिक परिसरात शोकाकुल वातावरण आहे. ह्रद्यविकाराचा…

“दिल्लीतरी अतिशय गाढव मुलगा काहीतरी बरळतो”

मुंबई | दिल्लीतील एक मूर्ख मुलगा काहीतरी बरळतो, त्यानंतर आपण जागे होतो. त्यामुळे त्या वेड्या मुलाचे मी आभार मानतो, अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी नाव न घेता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केली…

“पवार साहेबांनी हात लावल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत”

पुणे | हातामध्ये, मनामध्ये कला असते. पण त्याला मार्केट मिळत नाही. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी हात लावल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत. त्याचं उदाहरण मीच आहे. मला पवारांनी हात लावला आणि मी मोठा झालो, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More