“मोदी अदानी भाई- भाई”
मुंबई | राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून विरोधकांनी भाजपला(BJP) चांगलंच धारेवर धरलं होतं. आता या सगळ्याला अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) बुधवारी उत्तर दिलं होतं.
मोदींनी बुधवारच्या भाषणात अदानी प्रकरणावर कोणतंही…