…तर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे राहणार नाही- उल्हास बापट

मुंबई | मागच्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च सुनावणी होणार आहे. यासाठी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अनिल परब न्यायालयात दाखल झाले आहेत. त्याआधी कायदेतज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.…

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता!

मुंबई | राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असल्याची शक्यता आहे. अशातच कालपासून राज्यात थंडी झपाट्याने वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर पुढच्या 48 तासात राज्यातील काही भागात थंडीचा पारा आणखी वाढताना दिसणार आहे. पुणे, अहमदनगर,…

अपघात की घातपात?, नेत्यांसोबत चाललंय काय?

मुंबई | वाहने सावकाश चालवा, पुढे शाळा आहे वाहनाचां वेग मर्यादित करा, पुढे गतिरोधक आहे, अति घाई संकटात नेई, DONT DRINK AND DRIVE हे सगळे बोर्ड किंवा सूचना रस्त्याच्या दुतर्भा किंवा महामार्ग अशा ठिकाणी लावलेले असतात याचं कारण म्हणजे…

‘मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू’; उर्फीने पुन्हा डिवचलं

मुबंई | भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांचा वाद आता चांगलाच इरेला पेटला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात ट्विट केल्यानंतर हे प्रकरण सुुरु झालं होतं. अशातही हा वाद शमवण्याऐवजी दिवसेंदिवस याचा भडका…

वसंत मोरेंना बसायला जागाच दिली नाही, वाचा नेमकं काय घडलं?

पुणे | अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या जन्मदिनानिमित्त तीन दिवसीय 'अशोक पर्व' या कार्यक्रमाचे कोथरूडमध्ये आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज…

ब्रह्मा सरोवरात राहुल गांधींनी केली आरती, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कुरूक्षेत्र | धर्मनगरी कुरुक्षेत्रात हजारो लोकांनी भारत जोडो यात्रेचं भव्य स्वागत केलं. यात्रेच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. राहुल गांधींची (Rahul Gandhi) एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर झाले होते. पिपली येथे…

‘हे एका पंतप्रधानाला शोभत नाही’; राज ठाकरेंनी मोदींना सुनावलं

पुणे | पुण्यात (Pune) सुरू झालेल्या 18 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात काल राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एक मुलाखत झाली. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. मुलाखतकाराने राज ठाकरे (Raj Thackeray)…

मोठी बातमी! शरद पवारांवर शस्त्रक्रिया होणार

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) उद्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात पुन्हा दाखल होणार आहेत. याआधी शरद पवार यांच्या एक डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात…

काळजाचा ठोका चुकवणारी दृष्य; रेसिंग ट्रॅकवर झाला भीषण अपघात

नवी दिल्ली | मृत्यू (Death) कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. अशीच एक घटना चेन्नईत घडली आहे. चेन्नईत रविवारी 8 जानेवारीला ही रेसिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत दरम्यान झालेल्या कार…

‘चार दिवस कुठं लपून बसला होतात’; दोन्ही दादा आमनेसामने

मुंबई | छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) लपून बसले होते, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांना राजकारण, समाजकारणाची आचारसंहिता लिहिले पाहिजे. ती…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More